शब्दाचा अर्थ

सहिष्णुता म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

सहिष्णुता म्हणजे काय?

13
खरेतर "सहिष्णुता" म्हणजे "सहन करणे "असे होय... परंतु याचा अधिक वापर हां धार्मिक वा ऐतिहासिक भाषांमध्ये सर्रास होताना आढळून येतो... कारण काहिना ज्या गोष्टी पटत नाही किंवा आपल्यावर कुणी जबरीने प्रथा लादल्या जातात... का कुणी नाहक त्रास देतात... तर आपण त्या विळख्यात अडकलेले आहोत... अश्या अलंकारिक वाक्यांचे स्फुट लेख होते तेव्हा सहिष्णुताचा जन्म होतो...
धन्यवाद...!
उत्तर लिहिले · 17/1/2018
कर्म · 458560
2
पंधराव्या शतकातील ईंग्लीश राजघराण्यावर (कल्पीत) व चर्चवर (बहुदा कल्पीत) आधारीत विनोद आहेत. अनेक उत्कृष्ट. अनेकदा टोकाचे. असे प्रकार पाहुन सहिष्णुतेबद्दल पुनर्विचार करावासा वाटतो. कोणत्याच खर्या ख्रिश्चन व्यक्तीला ती सिरीज आवडणार नाही. पण ती बनते, चालते. हीच का सहिष्णुता?

की सहिष्णुता म्हणजे तुम्ही तुमच्या देवाची पुजा करा आम्ही आमच्या करु. तुम्ही जोपर्यंत आमच्या देवाला वाईट म्हणत नाही तो पर्यंत आमच्या सारखे सहिष्णु कोणीच नाही. तुम्हीच काय, आमच्यातीलही कोणी आमच्या देवांना नावे मात्र ठेवायचे नाहीत.

सहिष्णुता ही देवादिकांबाबतच असते का? असावी का?

सह् या धातुपासुन निर्मीत हा शब्द सहन मध्ये पण आढळतो व तोच त्याचा अर्थ.
उत्तर लिहिले · 17/1/2018
कर्म · 2050
0

सहिष्णुता म्हणजे भिन्न मते, श्रद्धा, वंश, रंग, लिंग, लैंगिक आवड, धर्म किंवा राष्ट्रीयत्व असणाऱ्या व्यक्तींबद्दल आदर आणि समजूतदारपणा बाळगणे.

सहिष्णुता म्हणजे केवळ इतरांना सहन करणे नव्हे, तर त्यांच्या अस्तित्वाचा आणि हक्कांचा आदर करणे.

सहिष्णुता एक महत्त्वपूर्ण सामाजिक आणि नैतिक मूल्य आहे, जे विविधतेचा स्वीकार करण्यास आणि शांततापूर्ण सहअस्तित्वास प्रोत्साहन देते.

सहिष्णुता लोकशाही समाजाचा आधारस्तंभ आहे.

सहिष्णुतेचे महत्त्व:

  • मतभेद कमी करते.
  • सामंजस्य वाढवते.
  • गरजू लोकांना मदत करते.
  • शांतता आणि सलोखा टिकवून ठेवते.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 840

Related Questions

उत्पादन म्हणजे काय ?
नियुक्ति म्हणजे काय?
भाववाढ ही संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा?
ज्ञान संपादनाची व्याख्या कोणती?
स्वयं अध्यायन म्हणजे काय?
ताम्रपट म्हणजे नेमके काय?
कथा म्हणजे काय ते सांगून कथेचे स्वरूप कसे स्पष्ट कराल?