स्टार्टअप्स व्यवसाय

मला टॉपची स्टार्टअप कंपनी चालू करायची आहे काय करावे ?

1 उत्तर
1 answers

मला टॉपची स्टार्टअप कंपनी चालू करायची आहे काय करावे ?

4
कोणतीही गोष्ट सुरू करताना ती zero पासून सुरू करावा लागतो जस की आपण शाळेत अंगनवाडीतून सुरुवात करतो आपण थोडीच डायरेक्ट दहावीत किंवा उच्च शिक्षण घेतो म्हणून स्टार्ट करायचाच असलं तर नियोजन करून योग्य सल्ला घेऊन करा म्हणजे तुमचं टॉप च स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल । तुम्हाला माझ्या कडन
ऑल द बेस्ट
उत्तर लिहिले · 4/12/2017
कर्म · 2035

Related Questions

आदिम जमातीचे कोणतेही तीन व्यवसाय लिहा?
कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात?
पेंटिंग व्यवसाय चालू करण्यासाठी काय करावं लागेल आणि त्यासाठी काय काय कागदपत्र लागतात?
भागीदारी व्यवसाय संस्थेचे वैशिष्टे?
शालेय शिक्षण व व्यवसाय शिक्षण यातील सहसंबंध स्पष्ट करा?
प्रबोधन काळातील प्रसिद्ध चित्रकार साहित्य शास्त्रज्ञ यांच्या कार्याविषयी ग्रंथ तसेच आंतरजालाच्या सामान व्यवसायाने माहिती व चित्र मिळून वर्गात प्रकल्प सादर करा?
कोणत्या वयोगटाशी अथवा व्यवसायाशी निगडित आहेत ते लिहा?