नोकरी ऑनलाईन खरेदी कंपनी आत्मविश्वास

अ‍ॅमेझॉन(Amazon) मध्ये जॉब कशी मिळेल ?

1 उत्तर
1 answers

अ‍ॅमेझॉन(Amazon) मध्ये जॉब कशी मिळेल ?

4
अ‍ॅमेझॉनने त्यांच्यासोबत 20 हजार लोकांना जोडण्याची घोषणा केली आहे.

● अ‍ॅमेझॉनकडून नोकरी देण्यात येणार असून, ही नोकरी फुल टाईम, पार्ट टाईम कोणत्याही प्रकारे करता येऊ शकते. गरज असल्यास केवळ 4 तासही नोकरी करून महिन्याला 70 हजारपर्यंत कमाई करता येऊ शकते.

🤗 *तुमच्याच शहरात मिळेल नोकरी -*

◆ अ‍ॅमेझॉनने डिलिव्हरी बॉयच्या नोकरीची घोषणा केली आहे, ज्याद्वारे मोठी कमाई करता येऊ शकते. कंपनीचे जवळपास सर्वच शहरांमध्ये सेंटर आहेत.

◆ त्यामुळे या नोकरीसाठी दुसऱ्या कोणत्याही शहरात जाण्याची गरज लागणार नाही.

✒️ *असा करा अर्ज -*

■ डिलिव्हरी बॉयच्या नोकरीसाठी थेट अ‍ॅमेझॉनच्या साईटवर https://logistics.amazon.in/marketing/info-getting-started अप्लाय करू शकता. त्याशिवाय अ‍ॅमेझॉनच्या कोणत्याही सेंटरवर जाऊन नोकरीसाठी अर्ज दिला जाऊ शकतो.

■ डिलिव्हरी बॉय या जॉबसाठी दिवसभर काम करावं लागत नाही. एरियानुसार पॅकेट दिलं जातं. डिलिव्हरी बॉयकडून मिळालेल्या माहितीनुसार, 4 तासांत जवळपास 100 ते 150 पॅकेट डिलीव्हर केले जातात.

■ डिलिव्हरी बॉयची, नोकरी करण्यासाठी डिग्री असणं आवश्यक आहे. डिलिव्हरी करण्यासाठी बाईक, स्कूटरची गरज आहे. बाईक किंवा स्कूटर इंन्शोरन्स, आरसीसह असावी. अर्ज करणाऱ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे.

■ डिलिव्हरी बॉयला इतर कंपनीप्रमाणेच, दर महिन्याला वेतन दिलं जातं. कंपनी आपल्या डिलिव्हरी बॉयला 12 ते 15 हजार रुपये वेतन देते. यात पेट्रोलचा खर्च स्वत:चा असतो.

■ एक प्रोडक्ट किंवा पॅकेट डिलिव्हर केल्यानंतर 15 ते 20 रुपये मिळतात. डिलिव्हरी सर्व्हिस देणाऱ्या कंपनीनुसार, जर कोणी संपूर्ण महिनाभर काम केलं आणि दररोज 100 पॅकेट डिलिव्हर केले, तर सहजपणे 60000 ते 70000 रुपये महिना कमाई होऊ शकते.

● त्याशिवाय कंपनी काही प्रकारच्या प्रोडक्टसाठी वाहन उपलब्ध करून देते. यात मोठ्या प्रोडक्ट्सची डिलिव्हरी होते. मोठ्या प्रोडक्टसाठी कंपनी काही अटींवर मोठं वाहन डिलिव्हरी बॉयला उपलब्ध करून देते.
उत्तर लिहिले · 18/11/2020
कर्म · 569205

Related Questions

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या उद्देशाने झाली?
धारक कंपनी म्हणजे काय?
ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास ला बांधलेला किल्ला?
कंपनी मध्ये दाडी पुर्ण साप पाहिजे दोन तीन दिवसांनी डाढी केल्याने चेहरा खुप हरबड झाल्या सारखे वाटते असे कोणते टोब तील किंवा साबण आहे का काय इलाज होईल का सर?
Samsung कंपनी कुठली आहे?
कंपनीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
ईस्ट इंडियाने ईस्ट इंडिया कंपनी कुठे - कुठे स्थापन केल्या?