व्यवसाय मार्गदर्शन
पहिलवान
मला Wrestling शिकायचे आहे माझे वय २२ वर्षे आहे मी wrestling मध्ये करिअर करू शकेन काय ?
1 उत्तर
1
answers
मला Wrestling शिकायचे आहे माझे वय २२ वर्षे आहे मी wrestling मध्ये करिअर करू शकेन काय ?
3
Answer link
हा तुमि करिअर करू शकता...पण तुम्ही आता नवीनच रेसलिंग शिकत असाल तर त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल...तुम्ही कोणत्याही एका चांगल्या रेसलिंग टीचर पासून सुरवात करू शकता..व रेसलिंग २ टाईप मध्ये असते त्यामध्ये तुम्ही कोणती चॉईस करणार त्यावर अवलंबून आहे.