वाहने वितरक

Royal Enfield डीलर शिप साठी किती खर्च येईल ?

1 उत्तर
1 answers

Royal Enfield डीलर शिप साठी किती खर्च येईल ?

8
रॉयल एन्फिल्डच्या डिलरशिप साठी तुमच्याकडे कमीत कमी ४००० स्क्वेयर फूट जागा मोक्याच्या ठिकाणी पाहिजे. तसेच ५० लाख ते १ कोटी पर्यंत भांडवल गुंतवण्याची तयारी पाहिजे.
जर तुमच्याकडे वरील गोष्टी असतील तर डिलरशिप घेण्याची प्रोसेस ऑनलाईन आहे.
त्यासाठी खालील गोष्टी करा:
  1. https://royalenfield.com/support/become-a-dealer या लिंकवर जा
  2. एक फॉर्म येईल त्यात सर्व माहिती अचूक भरा
  3. फॉर्म भरून झाल्यावर सबमिट करा, तुम्हाला कंपनीकडून संपर्क करून पुढील सर्व बारकावे सांगितले जातील.
उत्तर लिहिले · 13/1/2018
कर्म · 282915

Related Questions

गॅस वितरकाची तक्रार कोठे करायची?
आम्हाला व्यावसायसाठी काही वितरक हवे आहेत . कुणाला इच्छा आहे का ??
स्वतःचा पेट्रोल पंप उघडण्यासाठी काय करावे ?