
मोबाईल
1
Answer link
*📱 मोबाईल मध्ये एअरप्लॅन मोड का दिलेला असतो?*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
मोबाईल कोणत्याही कंपनिचा असो त्यामध्ये एअरप्लॅन मोड हा असतोच. https://bit.ly/3DXekXi स्मार्टफोनमध्ये दिलेला एअरप्लेन मोड हे खूपच खास फीचर आहे. एअरप्लेन मोड सक्रिय केल्यानंतर तुमच्या फोनवरून नेटवर्क निघून जाते आणि तुम्ही कॉल करू शकत नाही आणि कॉल रिसिव्हही करू शकत नाही. मात्र, असे असेल तर हे फीचर का दिले जाते, असा प्रश्न अनेकांना पडतो.

मोबाईल मध्ये असणाऱ्या चिन्हाप्रमाणे व नावाप्रमाणेच या फीचरचा उपयोग विमानामध्ये केला जातो. तुम्ही विमानामध्ये चढताच फोन एअरप्लेन मोड म्हणजेच फ्लाईट मोडवर ठेवा, अशी घोषणा केली जाते. उड्डाणादरम्यान वैमानिकाला कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ही सूचना केली जाते. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫विमानात मोबाईल कनेक्शन चालू राहिले, तर त्याचा पायलटच्या संवादावर परिणाम होतो आणि समस्या निर्माण होतात.
याशिवायही, एअरप्लेन मोडचे इतर अनेक उपयोग आहेत. स्मार्टफोनमध्ये नेटवर्कची समस्या असेल, तर प्रथम एअरप्लेन मोड अॅक्टिव्हेट आणि नंतर तो पुन्हा डिअॅक्टिव्हेट केल्यास नेटवर्कची समस्या दूर होते. https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24
0
Answer link
Disclaimer: कोणाच्याही मोबाईलवरील कॉल लिस्ट (Call List) OTP शिवाय बघणे हे कायदेशीर नाही. यामुळे त्या व्यक्तीच्या गोपनीयतेचे (Privacy) उल्लंघन होऊ शकते आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. मी तुम्हाला असे कोणतेही मार्ग सांगू शकत नाही जे बेकायदेशीर आहेत.
तरीही, काही कायदेशीर पर्याय खालील प्रमाणे आहेत:
- दूरसंचार कंपनीकडे (Telecom Company) अर्ज: जर तुमच्याकडे योग्य कायदेशीर कारण असेल, तर तुम्ही तुमच्या दूरसंचार कंपनीकडे कॉल डिटेल्ससाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे आणि कोर्टाची परवानगी देखील लागू शकते.
- सायबर सेल (Cyber Cell): जर तुम्हाला कोणाकडून धोका आहे किंवा काही गैरप्रकार घडत आहे असे वाटत असेल, तर तुम्ही सायबर सेलकडे तक्रार करू शकता. ते तुम्हाला मदत करू शकतील.
हे लक्षात ठेवा कि कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्यांची माहिती मिळवणे हे कायद्याने गुन्हा आहे.
अधिक माहितीसाठी, तुम्ही सायबर सेलच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: cybercrime.gov.in
3
Answer link
पहिले तर OPPO असो वा कोणताही स्मार्टफोन, WiFi Password हॅक करणे शक्य नाही. उगाच वेळ वाया घालवू नका. आणि स्मार्टफोन रूट केल्यावर मोबाईलची वॉरंटी निघून जाते. आपण तरीही करायचं असेल, तर करू शकता. KINGROOT हे ॲप आपण गुगलवर सर्च करा व डाउनलोड करा. आपला मोबाईल रूटेड होईल.