Topic icon

प्राँपर्टीविक्री व त्यावर टँक्स

0
वृत्तलेखाला इंग्रजीमध्ये फिचर रायटिंग  म्हणतात.
उत्तर लिहिले · 18/2/2022
कर्म · 25830
0
मी तुमच्या प्रश्नाची नोंद घेतली आहे, परंतु मला तो पूर्णपणे समजलेला नाही. कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा जेणेकरून मी तुम्हाला अचूक उत्तर देऊ शकेन.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 220
10
जेव्हा तुम्ही ती जागा ५२ लाखाला विकली त्यावेळेस व्यवहारादारम्यान सरकारला एक टक्का मुद्रांकशुल्क तुम्ही भरलेले असते. म्हणजे ५२ हजार सरकारला मिळालेले आहेत. राहिला विषय फिक्स डिपॉझिट चा तर त्यावर वर्षाला मिळणारे जे व्याज असते त्या व्याजावर बँक १०% t.d.s. कापून घेत असते. याव्यतिरिक्त दरवर्षी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागेल, यामध्ये तुमच्या बावन्न लाखावर जर १०% व्याजदर धरले तर तुम्हाला वर्षाला सुमारे पाच लाख रुपये व्याजाचे मिळतील. त्यातले १०% बँक tds स्वरूपाने कापून घेईल. म्हणजे साडेचार लाख रुपये व्याज तुमच्या खात्यावर जमा होणार. हे साडेचार लाख रुपये तुमची कमाई समजली जाते, त्यानुसार तुम्हाला सरकारला कर भरावा लागेल.
उदाहरण: समजा साडेचार लाखातील, तीन लाखावरील कर सरकार माफ करते, त्यामुळे वरील दीड लाख रुपयांवर तुम्हाला कर भरावा लागेल.
जी 52 लाखाची मुद्दल आहे तिच्यावर मात्र कुठलाही कर भरावा लागणार नाही. फक्त व्याजावर कर बसेल.
उत्तर लिहिले · 22/7/2018
कर्म · 283260