2 उत्तरे
2
answers
पाचगणीतील गेस्ट हाऊस मध्ये फ्री मध्ये राहण्यासाठी काय अटी आहेत?
0
Answer link
मी तुमच्या प्रश्नाची नोंद घेतली आहे, परंतु "पाचगणीतील गेस्ट हाऊसमध्ये फ्री मध्ये राहण्यासाठी काय अटी आहेत?" याबद्दल माझ्याकडे अचूक माहिती उपलब्ध नाही.
सामान्यतः, कोणत्याही गेस्ट हाऊसमध्ये मोफत राहण्यासाठी काही विशिष्ट अटी आणि नियम असतात, जे खालीलप्रमाणे असू शकतात:
- गेस्ट हाऊसचे सदस्यत्व: काही गेस्ट हाऊस त्यांच्या सदस्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरात राहण्याची सुविधा देतात.
- कर्मचारी किंवा स्वयंसेवक: काही ठिकाणी, कर्मचारी किंवा स्वयंसेवक म्हणून काम केल्यास मोफत निवास मिळू शकते.
- विशेष जाहिरात योजना: काही गेस्ट हाऊस विशिष्ट कालावधीसाठी किंवा जाहिरात योजनेअंतर्गत मोफत निवास देतात.
- लकी ड्रॉ किंवा स्पर्धा: काहीवेळा, गेस्ट हाऊसद्वारे आयोजित लकी ड्रॉ किंवा स्पर्धेत जिंकल्यास मोफत राहण्याची संधी मिळू शकते.
पाचगणीतील गेस्ट हाऊसच्या अधिकृत वेबसाइट्स किंवा संपर्क क्रमांकावर थेट संपर्क साधून अधिक माहिती मिळवणे उचित ठरेल.
0
Answer link
🄼🄰🄷🄸🅃🄸

*🏪 पाचगणीच्या ‘या’ गेस्ट हाऊसमध्ये फ्री मध्ये राहा पण एका अटीवर*
————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
या गेस्ट हाउसमध्ये तुम्ही एक रुपया देखील नं देता राहू शकता. https://bit.ly/3RSsM60 पण यासाठी एक अट मात्र ठेवण्यात आली आहे.ती अट म्हणजे तुम्हला फक्त ३ तास organic अर्थात सेंद्रिय शेती करायची आहे…!
ही सुपीक कल्पना ज्या व्यक्तीच्या डोक्यातून निघाली त्या स्त्रीचं नाव आहे, ‘लॉरन्स इराणी’

▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
मुंबई मधील रोजच्या धावपळीच्या जीवनाला कंटाळून लॉरेन्स आपला पती ‘मेहरदाद’ आणि पाच महिन्यांच्या मुलीसोबत पाचगणी येथे स्थायिक झाली आणि येथे तिने सुरु केले 4 गेस्ट रूम असणारे एक लहानसे हॉटेल ‘LA Maisaon त्यांना इतर सामान्य गेस्ट हाउसप्रमाणे आपलं गेस्ट हाऊस सुरु करायचं नव्हतं. आपल्या गेस्टहाऊस मागे एखादी नाविन्यपूर्ण संकल्पना असावी अशी त्यांची इच्छा होती. विचार करता करता त्यांना गवसली‘WWOOFing’ नावाची आगळीवेगळी संकल्पना!या संकल्पने अंतर्गत‘LA Maisaon’मध्ये येणारा कोणताही व्यक्ती अगदी फ्री मध्ये गेस्ट हाउसमध्ये राहू शकतो. यासाठी त्या व्यक्तीला‘LA Maisaon’मध्ये तयार करण्यात आलेल्या ओर्गेनिक फार्म हाऊसमध्ये दिवसाचे तीन तास काम करायचे आहे. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫या योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांना‘WWOOFers’असे म्हटले जाते.
सध्या समाजामध्ये एक असा वर्ग निर्माण होत आहे जो स्वत:च्या समस्यांची सार्वजनिक समस्यांशी सांगड घालून एकाच वेळी दोन्ही समस्यांवर उपाय शोधण्याचे कार्य करतो आहे.‘LA Maisaon’चालवणारे हे इराणी दांम्पत्य त्या काही लोकांपैकीच एक आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे त्यांना गेस्ट हाउस मधून पैसा देखील मिळत आहे आणि सोबतच सेंद्रिय शेती जोपासून ते चांगला संदेश समाजापर्यत पोचवत आहेत.
तुम्हाला देखीलLA Maisaonचा आनंद लुटायचा असेल तर lamaisonbnb@gmail.com या इमेल आयडीवर तुम्ही या इराणी दांम्पत्याशी संपर्क साधू शकता.https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24