2 उत्तरे
2
answers
भारतातील महागडा लिंबू कोणता?
0
Answer link
महागडा लिंबू जपानमध्ये पिकवला जातो आणि तो 'युजु' (Yuzu) या नावाने ओळखला जातो.
युजु लिंबू:
- युजु लिंबाचा आकार सामान्य लिंबापेक्षा थोडा मोठा असतो.
- या लिंबाची चव आंबट आणि तुरट असते.
- युजु लिंबाचा वापर जपानमध्ये अनेक पदार्थांमध्ये केला जातो.
- या लिंबाची किंमत खूप जास्त असते, कारण ते जपानमध्ये विशिष्ट ठिकाणीच पिकते.
किंमत:
युजु लिंबाची किंमत त्याच्या गुणवत्तेनुसार आणि उपलब्धतेनुसार बदलते. सर्वसाधारणपणे, एका लिंबाची किंमत काही डॉलर्स ते अनेक डॉलर्स असू शकते.
उपलब्धता:
युजु लिंबू जपानमध्ये सहज उपलब्ध होतो, परंतु इतर देशांमध्ये तो दुर्मिळ असतो. काही ऑनलाइन स्टोअर्स आणि विशेषImported किराणा दुकानांमध्ये तो मिळू शकतो.
अधिक माहितीसाठी:
0
Answer link
*🍈एका लिंबूची किंमत 27 हजार रुपये!*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
विल्लूपुरम : बाजारात काही रुपयांमध्येच रसरशीत लिंबू मिळतात. https://bit.ly/4cARuS6 आता उन्हाळ्यात तर लिंबूची खरेदी चांगलीच वाढली आहे.तामिळनाडूमध्ये मात्र एका मंदिरात लिंबूला 27 हजार रुपये किंमत मिळाली आहे.

अर्थात हे लिंबू साधे नसून ते मंदिरातील पंगुनी उथीराम नावाच्या उत्सवात देवाला अर्पण केलेले आहेत.हा उत्सव अकरा दिवस चालतो. त्याच्या समाप्तीनंतर अर्पण केलेल्या नऊ लिंबूंचा लिलाव केला जातो. लिलावात या नऊ लिंबूंना एकूण 68 हजार रुपयांची किंमत मिळाली, त्यापैकी एका लिंबूलाच 27 हजार रुपये मिळाले. मंदिरात अनेक वर्षे ही परंपरा सुरू आहे. उत्सवाच्या पहिल्या नऊ दिवसांमध्ये मंदिरात लिंबू अर्पणकेले जातात. तिथे लिंबू अर्पण केले की समृद्धी येते असा समज आहे. पहिल्या दिवशी जो लिंबू सजवला जातो त्याला अतिशय मान असतो. महालिंगम आणि जयंती नावाच्या एका दाम्पत्याने हा पहिला दिवसाचा लिंबू 27 हजार रुपयांना खरेदी केला!https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24