2 उत्तरे
2
answers
मानवी शरीर मानवाचे नाही म्हणतात ते कितपत खरे आहे?
0
Answer link
तुमचा प्रश्न "मानवी शरीर मानवाचे नाही म्हणतात ते कितपत खरे आहे?" याबद्दल आहे. या विधानाकडे अनेक दृष्टीने पाहता येते:
- वैज्ञानिक दृष्टिकोन: मानवी शरीर हे खरं तर मानवी पेशी, सूक्ष्मजंतू आणि इतर सूक्ष्मजीवांपासून बनलेले आहे. आपल्या शरीरात अनेक जीवाणू (bacteria) असतात, जे पचनक्रियेत आणि रोगप्रतिकारशक्तीत मदत करतात. त्यामुळे, ह्या अर्थाने शरीर केवळ 'आपले' नाही, तर अनेक जीवांचे एकत्रित अस्तित्व आहे.
- आध्यात्मिक दृष्टिकोन: काही आध्यात्मिक विचारधारेनुसार, शरीर हे नश्वर आहे आणि आत्मा किंवा चेतना हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे, शरीर हे केवळ आत्म्याचे एक तात्पुरते निवासस्थान आहे, असे मानले जाते.
- सामाजिक दृष्टिकोन: शरीर हे केवळ व्यक्तीचे नसून समाजाचा भाग आहे. अवयवदान, वैद्यकीय संशोधन, आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शरीराचा उपयोग समाजासाठी केला जातो.
त्यामुळे, 'मानवी शरीर मानवाचे नाही' हे विधान पूर्णपणे सत्य नाही, पण त्यात काही प्रमाणात तथ्य आहे. हे विधान कोणत्या संदर्भात केले आहे, यावर ते अवलंबून असते.
अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील लिंकवर क्लिक करू शकता:
0
Answer link
Mེaེhེiེtེi

*🔯 माणसाचे निम्म्यापेक्षा अधिक शरीर ‘मानवी’ नाही!*
————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
या देहाला आपण अज्ञानाने ‘मी’ असे म्हणत असतो. https://bit.ly/3G8zd2e पण या देहाचीही पुरती माहिती आपल्याला असत नाही. आता तर संशोधकांनी म्हटले आहे की मानवी देह हा निम्म्यापेक्षाही अधिक ‘मानवी’नाही. माणसाच्या शरीरातील एकूण पेशींपैकी केवळ 43 टक्के पेशीच मानवी आहेत. अन्य पेशी म्हणजे निव्वळसुक्ष्म जीवांच्या वसाहती आहेत!
╔══╗
║██║
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
मानवी शरीरातील या सुक्ष्म जीवांचे, जीवाणूंचे अध्ययन अॅलर्जीपासून पार्किन्सनपर्यंतच्या अनेक आजारांच्या संशोधनाचे मूळ आहे. या सुक्ष्म जीवांचा शरीरात इतका भडीमार आहे ही हा देह खरोखरच माणसाचाच आहे का, याबाबत विचार करावा लागेल, असेही संशोधकांचे म्हणणे आहे.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटमधील मायक्रोबीओम सायन्स विभागाच्या रुथ ले यांनी याबाबतची माहिती दिली.

त्या म्हणाल्या, हे सुक्ष्म जीव इतक्या मोठ्या संख्येने असले तरी ते सर्वच धोकादायक असतात असे नाही. हे जीव मानवी शरीरासाठी आवश्यकच आहेत. तुम्ही कितीही स्वच्छता पाळली तरी तुमचे शरीर हे जीवाणूंचे भांडार आहे ही वस्तुस्थिती बदलत नाही! अर्थात म्हणून बाह्य स्वच्छता पाळू नये, असा याचा अर्थ नव्हे. या अंतर्गत सुक्ष्म जीवांमध्ये वेगवेगळेजीवाणू, विषाणू, बुरशी आणि जीवाणूंसारख्या आर्कियांचा समावेश होतो. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील रॉब नाईट यांनी तर म्हटले आहे की तुम्ही माणसापेक्षाही अधिक सुक्ष्म जीवच आहात!
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498☜♡☞https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24