कृषी मसाले

सर्वात महाग मिरची कोणती?

2 उत्तरे
2 answers

सर्वात महाग मिरची कोणती?

0
जगातील सर्वात महाग मिरची 'भूत जोलोकिया' (Bhut Jolokia) आहे, जी सुमारे ७,००० रुपये प्रति किलो दराने विकली जाते. ही मिरची तिच्या तीव्र तिखटपणासाठी ओळखली जाते आणि तिची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आहे. भूत जोलोकिया प्रामुख्याने भारतातच उगवली जाते, विशेषत: नागालँडच्या डोंगराळ भागात.
येथे काही अतिरिक्त माहिती दिली आहे:
  • किंमत: सुमारे ₹7,000 प्रति किलो
  • उत्पादन: मुख्यतः भारत (नागालँड)
  • वैशिष्ट्य: जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून ओळखली जाते.
उत्तर लिहिले · 1/4/2025
कर्म · 220
0
*🌶 या मिरचीचा प्रतिकिलो दर पाहुन होईल चक्कीत जाळ*


*🌶या मिरचीची किंमत प्रतिकिलो २४ लाख रुपये ऐवढी आहे*







————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
    🌶 मिरची म्हटले की, सर्वांना पटकन तिखट चव आठवते. https://bit.ly/4hXC9vV आज सहज आणि स्वस्त बाजारात हिरवी मिरची मिळते. लाल मिरची बाबतही तसेच सांगता येईल. पण एक अशीही मिरचीची जात आहे, जिची किंमत ऎकून तुमच्या चक्कीत जाळ होईल. एक अशी मिरची आहे, जी जास्त तिखट नाही. पण तिची किंमत लाखांमध्ये तिच्या चवीमुळे मोजली जाते.
मिरचीची किंमत इतकी जास्त असण्याचे मुख्य कारण म्हणजे ही चवीला सालसा आणि सॉससारखी लागते. या मिरचीचा तिखटपणा इतर मिरच्यांपेक्षा अगदी वेगळा आहे. या मिरचीची पावडर बर्‍याच प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरली जाते.
╔══╗ 
║██║ ⓂⒶⒽⒾⓉⒾ
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🌶 या मिरचीला चिल्टेपीन असे म्हटले जाते. तसेच ही मिरची मदर ऑफ चिलीज या नावानेही ओळखली जाते. मटारच्या दाण्यांसारखी दिसणाऱ्या या मिरचीची किंमत प्रतिकिलो २४ लाख रुपये ऐवढी आहे.या मिरचीचे बियाणे देखील खूप अनमोल आहे. ही एक दुर्मिळ मिरची आहे.साल्सा आणि सॉससारखा याचा स्वाद आणि तिखटपणा असतो. या मिरचीची पूड अनेक पदार्थांमध्ये वापरली जाते. केवळ पेरु देशात या मिरचीचे उत्पादन होत असल्यामुळेच याची किंमत अधिक आहे. तसेच याच्या बियाही ऑनलाईन खरेदी करण्यास अडचण येते. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫तसेच या बिया ऑनलाइन उपलब्ध असल्यास त्यांची किंमतही लाखोंच्या घरात असते. या मिरचीला सध्या जगभरातील बाजारात मोठी मागणी असल्यामुळेच तिचे भावही गगनाला भिडले आहेत.सॉस, चिली सॉसला फास्ट फूडच्या या जमान्यात मोठी मागणी वाढली आहे.

https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24