गाव
बर्याच गावांच्या नावात उपसर्ग किंवा प्रत्यय लावलेला असतो जसे की नान्नज दुमाला,जेऊर कुंभारी,जेऊर पाटोदा, लोणी खुर्द, पिंपरी खालसा , जळगाव नेऊर इत्यादी.तर त्यातील जेऊर, दुमाला, खालसा याचा अर्थ काय असावा, मुख्य करून जेऊर चा ?
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers