पृथ्वी

दिवस व रात्री कशामुळे निर्माण होते पृथ्वीचा सर्वात उष्ण भाग कोणता?

1 उत्तर
1 answers

दिवस व रात्री कशामुळे निर्माण होते पृथ्वीचा सर्वात उष्ण भाग कोणता?

0
पृथ्वीवर दिवस व रात्र कसे व कशामुळे होतात ? जाणून घ्या अधीक माहिती ! पृथ्वी ही गोलाकार असल्याने ज्यावेळी ती स्वतःच्या भोवती फिरत असते त्यावेळी तिचा अर्धा भाग सूर्याच्या समोर तर अर्धा भाग मागील बाजूस असतो त्यामुळे सूर्याच्या दिशेस जो भाग असतो त्या भागावर सूर्याचा प्रकाश पडून त्या भागावर दिवस असतो व मागील भागावर सूर्याचा प्रकाश पडत नसल्याने त्या बाजूस रात्र असते.
अवकाशामध्ये असंख्य तारे आणि ग्रह आहेत त्यापैकी पृथ्वी हा सुद्धा एक ग्रह आणि आपण सर्वजण या पृथ्वीवर राहतो. पृथ्वी ही आकाराने एखाद्या मोठ्या चंद्रासारखी कारण पृथ्वी ही स्वतः भोवती सतत फिरते तर या पृथ्वीच्या स्वतःभोवती घेण्याला परिवलन म्हणतात. आणि पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला एक दिवस लागतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. आणि सूर्य हा पूर्वेकडून उगवला असल्याचा भास होतो. परंतु हा केवळ भास आहे कारण सूर्य हा एक तारा आहे आणि तो एकाच ठिकाणी स्थिर असतो. परंतु पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्यामुळे आपल्याला सूर्य फिरत असल्याचा भास होतो.

पृथ्वीला स्वतःचा प्रकाश नाही तिला सूर्यापासून प्रकाश मिळतो परंतु पृथ्वी गोलाकार असल्यामूळे सूर्याचा प्रकाश एकाच वेळी संपूर्ण पृथ्वीवर होऊ शकत नाही. तेव्हा एका वेळी पृथ्वीच्या काही भागावर प्रकाश पडतो तर उर्वरित भागात मात्र अंधारात पृथ्वीच्या ज्या भागावर सूर्याचा प्रकाश असतो. त्या भागात दिवस असतो आणि ज्या भागात सूर्यप्रकाश होऊ शकत नाही त्या भागात अंधार असतो. म्हणजे त्या ठिकाणी रात्र असते आणि हे चक्र सतत सुरू असते. पृथ्वी गोलाकार फिरत असल्यामुळे थोड्या वेळापूर्वी ज्या ठिकाणी अंधार असतो तो भाग काही वेळाने सूर्यासमोर येतो व तिथे प्रकाश पडतो त्यामुळे त्या ठिकाणी आता दिवस उजाडला असे म्हटले जाते. आणि ज्या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी दिवस असतो तो भाग सूर्यापासून दूर जातो आणि त्या ठिकाणी आता अंधार पडतो त्यामुळे त्या ठिकाणी रात्र होते.


पृथ्वीचा सर्वात उष्ण भाग कोणता?
पृथ्वीचा गाभा हा पृथ्वीचा सर्वात आतील थर आहे. निकेल आणि लोखंडाने बनलेला, तो बाहेरील गाभा, जो द्रव असतो आणि आतील गाभा, जो घन अवस्थेत असतो, यांमध्ये विभागलेला असतो. 3480 किमी जाडीसह, पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान 5000 °C पर्यंत पोहोचते.

डेथ व्हॅली, कॅलिफोर्निया: हे कॅलिफोर्नियाचे वाळवंट एकदा 134° फॅरेनहाइट तापमानापर्यंत पोहोचले, जे 56,7° सेल्सिअस इतके आहे. 14 सप्टेंबर रोजी, जागतिक हवामान संघटनेने अधिकृतपणे 57,8 °C नोंदवून हे ठिकाण जगातील सर्वात उष्ण म्हणून ओळखले.

ग्रहाचा सर्वात उष्ण भाग हा आहे ज्याला सौर किरणांचा सर्वाधिक प्रादुर्भाव प्राप्त होतो, म्हणजेच उष्णकटिबंधीय क्षेत्र (विषुववृत्ताच्या सर्वात जवळ).



पृथ्वी ग्रहावरील सर्वात उष्ण प्रदेश कोणते आहेत?

पृथ्वीवरील सर्वात उष्ण प्रदेश :
  •  डेथ व्हॅली, युनायटेड स्टेट्स.
  •  डल्लोल, इथिओपिया.
  •  एल अझिझिया वाळवंट, लिबिया.
  •  साल्टा, अर्जेंटिना.
  •  दश्त-ए-लुत, इराण
  •  उलान बातोर, मंगोलिया.
  •  माउंट मॅककिन्ले, युनायटेड स्टेट्स.
  •  ओम्याकॉन, रशिया.
उत्तर लिहिले · 28/8/2023
कर्म · 9415

Related Questions

सूर्य नंतर पृथ्वीला सर्वात जवळचा तारा कोणता?
पृथ्वीचे परिवर्तन(earth rotation) म्हणजे काय?
पृथ्वी पासून उंच गेल्यास जवळजवळ हवा किती किलोमीटर पर्यंत आहे?
पृथ्वीचा शोध कोणी लावला?
पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती कशी झाली?
पृथ्वीला दोन समान भागात विभागणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात?
सूर्य उगवताच पृथ्वीवर किरणे पडण्यासाठी किती कालावधी लागतो आठ सेकंद आठ मिनिट व सात सेकंड यापैकी नाही?