शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या किल्यावर झाला?

1 उत्तर
1 answers

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या किल्यावर झाला?

0
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला.या प्रश्नाचं उत्तर 'रायगड' आहे. 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

६ जून १६७४ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदैवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते.
उत्तर लिहिले · 13/8/2023
कर्म · 9415

Related Questions

खालीलपैकी कोणता साहित्यिक बुंदेला शासक छत्रसाल यांच्या दरबारात आणि छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात होते?
शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका माहिती?
छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक 'मोडी' लिपीमध्ये नांव लिहावे? MODI LIPI?
शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखीमेचे प्रसंग कोणते होते?
शिवाजी महाराज यांची समाधी आहे त्या जागेचे नाव काय?
शिवाजी महाराजांचे किल्ले किती होते?
शिवाजी महाराजांची किल्ले किती होते?