मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहे होती?

2 उत्तरे
2 answers

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहे होती?

2
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण

यशवंतराव चव्हाण यांचे पूर्ण नाव यशवंतराव बळवंतराव चव्हाण होते. त्यांचा जन्म १२ मार्च १९१३ ला झाला .महराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र हे त्यांचे जन्मस्थान.पूर्वी देवराष्ट्रे साताऱरा सातारा जिल्ह्यात येत असे. आता मात्र ते सांगली मध्ये येते. 
उत्तर लिहिले · 25/2/2023
कर्म · 7460
0
एकनाथ शिंदे 
उत्तर लिहिले · 24/2/2023
कर्म · 0

Related Questions

महाराष्ट्राचे सध्याचे 2024 चे मुख्यमंत्री कोण आहेत व कितवे आहेत ?
2024 में झारखंड का मुख्यमंत्री कौन है?
झारखंड के मुख्यमंत्री कोण है?
के मुख्यमंत्री का नाम?
महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री कोणते?
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे ?
कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री कोण?