लोकशाही

लोकशाही आणि राष्ट्रीय एकात्मता हे एकमेकांना कसे आहेत?

2 उत्तरे
2 answers

लोकशाही आणि राष्ट्रीय एकात्मता हे एकमेकांना कसे आहेत?

0
समाता
उत्तर लिहिले · 3/2/2023
कर्म · 5
0
लोकशाही आणी राष्ट्रीय एकात्मता हे 
एकमेकांना एक संघ आहेत.

विकल्प (क) बरोबर आहे.

लोकशाहीत लोक सत्तेचा वापर करू शकतात.

. सार्वभौमत्व म्हणजे स्वतःवर प्रशासकीय मंडळाची पूर्ण शक्ती बाहेरील हस्तक्षेपाशिवाय.

. भारतातील लोक त्यांचे प्रतिनिधी ची निवड करू शकतात आणि हे लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांसाठी जबाबदार राहतात.

लोकशाही शासनप्रणाली भारतामध्ये बऱ्याच काळापासून अस्तित्वात आहे.

. गावपातळीवर गावातील पंचायत गावाच्या शासनासंबंधी सर्व निर्णय घेत असे जेव्हा राजेशाही होती.

मुखत्वे संरक्षण व दोन किंवा अधिक गांवामधील तंट्याबाबत असे राजाची जबाबदारी होती.

पश्चिमी देशाकडून सध्याची व्यवस्था घेतली आहे व तीमध्ये त्रुटी आहेत. ही त्रुटी दूर करून लोकशाही व्यवस्था अधिक कार्यक्षम बनवणे हे आवश्यक आहे.

भारतीय लोकशाही ही जगात सर्वांत मोठी लोकशाही आहे.
उत्तर लिहिले · 4/2/2023
कर्म · 48465

Related Questions

समाज परिवर्तनासाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी लोकशाही आवश्यक आहे सkaran?
'संज्ञापन क्रांती' आणि 'लोकशाही' या दोहोतील स्वरूपा (परिणामा) विषयी माहिती?
Sadnyapan क्रांतिसंज्ञापन क्रांती आणि लोकशाही संज्ञापन क्रांती प्रज्ञापन क्रांती म्हणजे काय?
संज्ञापन क्रांती आणि लोकशाही या दोहोतील स्वरूप विषयी माहिती लिहा.?
‘संज्ञापन क्रांती’ आणि ‘लोकशाही’ या दोहोतील स्वरुपा (परिणामा) विषयी माहिती मिळेल का?
संज्ञापन क्रांती व लोकशाही?
उदारमतवादी लोकशाही तुमचे मत लिहा?