डाउनलोड

इंस्टाग्राम चे वीडियो कसे डाउनलोड करावे?

1 उत्तर
1 answers

इंस्टाग्राम चे वीडियो कसे डाउनलोड करावे?

1
त्या साठी तुम्हाला दुसरे ॲप वापरावे लागेल
1 ) tubemate


2) vidmate


वरील अप वापरून डावूनलोड करू शकत

उदा.
इंस्टाग्राम मधील जो व्हिडिओ डावूनलोड करायचं आहे .
ते व्हिडिओ share करायचं vidmate/tubemate
त्या वर डायरेक्ट डावूनलोड करू शकता
उत्तर लिहिले · 14/1/2023
कर्म · 7460

Related Questions

NROERT वरील कोणतेही २ डिजिटल शैक्षणिक साहित्य डाउनलोड करा.डाउनलोड केलेले साहित्य वापरून पाठनियोजन तयार करून सादर करा.?
NROER वरील कोणतेही २ डिजिटल शैक्षणिक साहित्य डाउनलोड करा.डाउनलोड केलेले साहित्य वापरून पाठनियोजन तयार करून सादर करा.?
NROER वरील कोणत्याही २ डिजिटल शैक्षणिक साहित्य डाउनलो ड करा डाउनलोड केलेले साहित्य वापरुन पाठ नियोजन तयार करणेश?
लोकमत पेपर डाउनलोड कसे करायचे?
आपण जर एखादे व्हिडीओ गाणे नेटवरुन डाउनलोड केले आणि ते आपल्या युट्युब व्हिडिओला जोडले तर ते कॉपीराईटमध्ये येऊ शकते का ?
सेंट्रल बँक मोबाईल बँकिंग एप प्ले स्टोअर मधुन डाउनलोड होत नाही ?
मोबाईलमध्ये कच्चे Driving licence कसे डाउनलोड करावे?