जमीन
देवस्थान जमीन म्हणजे काय?
1 उत्तर
1
answers
देवस्थान जमीन म्हणजे काय?
1
Answer link
देवस्थान जमीन म्हणजे जिथे देवांचे क्षेत्र असते तिथे देवासाठी असलेली जमीन ती पुजारी किंवा वहिवाट दार पहात असतात. जमीनीचा कर देखरेख पुजारी किंवा वहिवाट दार बघत असतात.
ग्रामीण भागात तर देऊळ असतात तिथे देवस्थानाची जमीन असते तिथे पिक वगैरे काढल जात जमीनीत कामा करण्यासाठी ग्रामीण लोक मदत करतात देवाच्या सेवा व्हावी म्हणुन खारीचा वाटा उचलतात.
Related Questions
पेरणीपूर्वी जमीन मशागतीच्या औजारांची यादी लिहुन कोणत्याही दोन औजारांची सविस्तर माहीती लिहा.?
1 उत्तर