प्रॉपर्टी खरेदी

मी 20 गुंठे जमीन खरेदी करत आहे,ती माझ्या नावावर होऊ शकते का? अगोदर माझ्या नावावर कोणतीही प्रॉपर्टी नाही.

1 उत्तर
1 answers

मी 20 गुंठे जमीन खरेदी करत आहे,ती माझ्या नावावर होऊ शकते का? अगोदर माझ्या नावावर कोणतीही प्रॉपर्टी नाही.

1
हो, नक्कीच २० गुंठे खरेदी करता येते आणि नावावर पण होते. आधी प्रॉपर्टी नसली तरी खरेदी करता येते.
उत्तर लिहिले · 24/12/2022
कर्म · 11785

Related Questions

तीन वस्तूंच्या खरेदीवर दोन वस्तू मोफत दिल्यास शेकडा सूट किती?
उज्जु खरेदी प्रणाली म्हणजे काय त्याचे फायदे आणि तोटे सांगा?
उच्च खरेदी प्रणाली म्हणजे काय?
उच्च खरेदी प्रणाली म्हणजे काय त्याचे फायदे आणि तोटे सांग?
उच्या खरेदी प्रणाली म्हणजे काय?
उच्च खरेदी प्रणाली म्हणजे काय? त्याचे फायदे आणि तोटे सांगा?
जर 40 आंब्यांची खरेदी किंमत ही 25 आंब्यांच्या विक्री किमती एवढी असेल तर या व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा झाला?