स्वच्छता
गाव
संत
सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी किर्तनातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे थोर संत कोण होते?
2 उत्तरे
2
answers
सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी किर्तनातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे थोर संत कोण होते?
0
Answer link
संत गाडगेबाबा हे सकाळी उठून पहिल्यांदा गावाची साफ सफाई म्हणजेच स्वच्छता करायचे व सायंकाळी ते कीर्तन म्हणायचे वा त्या कीर्तनातून जनजागृती जागृती करायचे व तसेच त्या आपल्या कीर्तनातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करायचे