बुद्धिमत्ता
अ, ब, क हे तिघे मिळून एक काम 8 दिवसात संपवितात, एकटा 'ब' ते काम व अजून तसे 20 काम किती दिवसात करेल?
2 उत्तरे
2
answers
अ, ब, क हे तिघे मिळून एक काम 8 दिवसात संपवितात, एकटा 'ब' ते काम व अजून तसे 20 काम किती दिवसात करेल?
1
Answer link
हा बुद्धिमत्ता चाचणी चा प्रश्न आहे.
अ, ब, क यांना एक काम संपवायला 8 दिवस लागत आहे. विचार करा जर फक्त ब हा तेच एक काम एकटाच करेल तर त्याला जास्त दिवस लागेल. 8 × 3 = 24 म्हणजे त्याला 24 दिवस लागेल कारण तो एकटाच आहे. त्यानंतर 20 काम करायला त्याला 480 दिवस लागेल (20 × 24 = 480 दिवस.).
उत्तर चुकिचे असेल तर कमेंट करा.