सोने
जर सोने पाण्यापेक्षा १५ पट वजनदार असेल व तांबे पाण्यापेक्षा ५ पट वजनदार असेल तर सोने व तांबे कोणत्या प्रमाणात मिश्र करावे म्हणजे तो मिश्र धातूचा गोळा पाण्यापेक्षा १२ पट वजनदार होईल ?
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers