दूरदर्शन

दूरदर्शन वरील जाहिरक्त कशी असावी?

1 उत्तर
1 answers

दूरदर्शन वरील जाहिरक्त कशी असावी?

0
दूरचित्रवाणीवरील जाहिरात ही इतर माध्यमांतील जाहिरातींच्या तुलनेने अधिक महाग असते. त्यावरील कार्यक्रमाचा खर्च अधिक असल्याने पुरस्कृत कार्यक्रम चांगल्या दर्जाचे होऊ शकतात. ह्या माध्यमाचे तोटे म्हणजे चित्रपटाच्या तुलनेने दूरचित्रवाणीचा पडदा लहान असतो व त्या प्रमाणात त्याचा परिणामही कमी होतो.


विपणनाच्या संदेशांचे छापिल, दृक अथवा श्राव्य स्वरूपात, एखादे उत्पादन अथवा तत्सम काही कल्पना,सेवा यांचे प्रगटन करणे याला 'जाहिरात' करणे म्हणतात.त्यात खुलेपणे प्रायोजिकत्व नमूद असते.यात खाजगी संदेश नसतात.जाहीरात म्हणजे 'जाहीर करणे', असा त्याचा साधासोपा अर्थ होतो.अशा जाहिरातीचे प्रायोजक सहसा उद्योगपती असतात, जे त्यांच्या उत्पादनाची अथवा सेवेची विक्री/कार्य वाढावी/वे व त्याद्वारे नफा मिळवावा अशी त्यांची ईच्छा असते.या जाहिरातींवर ते देणाऱ्याचे नियंत्रण असते. जाहिरात देण्यासाठी छापिल, दृक-श्राव्य अशा जन-माध्यमांचा वापर होतो. Advertising हा शब्द Latin भाषेतून घेण्यात आलेला आहे. मूळ Latin शब्द Advert. त्याचाच अर्थ लक्ष वेधून घेणे असे सांगता येईल. लक्ष वेधून घेण्याचे कार्य करणे म्हणजे"ADVERTISING"किंवा "जाहिरात"करणे होय. वस्तू व सेवांची मागणी निर्माण करणारी कला म्हणजे जाहिरात होय.
उत्तर लिहिले · 27/6/2022
कर्म · 49375

Related Questions

ब्राझीलमध्ये भागात दूरदर्शनच्या सेवांचा मर्यादित स्वरूपाचा विकास झाला आहे?
दूरदर्शन हे,,, माध्यम आहे?
भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे सुरू झाले?
उषावहिनीना दूरदर्शनच्या आठवणी गोड का वाटल्य असाव्यात ते तुमच्या शब्दात १० ते१२ ओळीत कसे लिहाल?
दुरदर्शनवरील जाहिरात कशी असावी?
दूरदर्शन वरील जाहिरात कशी असावी ते लिहा?
दूरदर्शन वरील जाहिरात कशी असावी?