मराठी भाषा
मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते?
2 उत्तरे
2
answers
मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते?
6
Answer link
सर्वात आधी मराठी ही भाषा आहे लिपी नाही, मराठी भाषा ही देवनागरी लिपीत लिहिली जाते. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. म्हणजे देवनागरी मध्ये येणाऱ्या सर्व भाषा ह्या डावीकडून उजवीकडे लिहिल्या जातात. याचा अर्थ मराठी भाषा ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. म्हणजे सरळ लिहिली जाते.
देवनागरी लिपी ही बऱ्याच भारतीय भाषांची प्रमुख लेखन पद्धती आहे. मराठी,कोकणी, संस्कृत, पाली, सिंधी, काश्मिरी, नेपाळी, बोडो, अंगिका, भोजपुरी, मैथिली, रोमानी, हिंदी इत्यादी भाषा देवनागरीत लिहिल्या जातात. देवनागरी लिपी एकंदरीत देशातल्या व देशाबाहेरच्या एकूण १९४ भाषांसाठी वापरली जाते.
तसेच अरबी, हिब्रू लिपीतील भाषा ह्या सरळ लिहिल्या जात नसून उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात.
0
Answer link
मराठी लिपी देवनागरी लिपीत लिहिली जाते.
देवनागरी लिपी:
- देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते.
- अक्षरांवर शिरोरेखा (horizontal top line) काढली जाते.
- ही लिपी भारत आणि नेपाळमध्ये अनेक भाषांसाठी वापरली जाते.
मराठी भाषेतील काही खास अक्षरे आणि चिन्हे:
- ळ
- अनुस्वार (ं)
- विसर्ग (:)