शैक्षणिक मार्गदर्शन
12वी वाणिज्य (काँमर्स) नंतर कोणत्या क्षेत्रात करियरची संधी आहे?
1 उत्तर
1
answers
12वी वाणिज्य (काँमर्स) नंतर कोणत्या क्षेत्रात करियरची संधी आहे?
2
Answer link
प्रश्नामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे आपण 12 वी वाणिज्य (कॉमर्स) शाखेतून केले आहे. आता पुढे आपण लेखापाल या क्षेत्रात करियर करू शकता. लेखापाल (अकाउंटंट) क्षेत्रात करिअर करण्यासाठी आपले गणित चांगले असावे, आणि या क्षेत्रात आपल्याला आवड असेल तर आपण सीए ची परीक्षा देऊ शकता. किंवा स्पर्धा परीक्षा देऊन लेखापाल होऊ शकता. यासंदर्भात अधिक सविस्तर पणे जाणून घेण्यासाठी वाचा.
लेखापाल क्षेत्रात करियरच्या अनेक संधी उपलब्ध