1 उत्तर
1 answers

मनपा म्हणजे काय?

2
मनपा म्हणजे
महानगरपालिका
ज्या मोठ्या शहराची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक असते तेथील नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेचे रूपांतर यथावकाश महानगरपालिका या वरच्या दर्जाच्या संस्थेत केले जाते.

महानगरपालिकेला इंग्रजीत म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मध्य प्रदेश राज्यात नगर पालिका निगम आणि अन्य हिंदी भाषक राज्यांत नगर निगम म्हणतात. महानगरपालिका या लांबलचक शब्दाऐवजी मराठीत या संस्थेचा उल्लेख महापालिका या सुटसुटीत नावाने होतो. इ.स. २०१६पर्यंत, महाराष्ट्रातील खालील शहरांत महानगरपालिका अस्तित्वात आल्या आहेत :-



महाराष्ट्रातील २७ महानगरपालिका
उत्तर लिहिले · 21/3/2022
कर्म · 121725

Related Questions

महाराष्ट्रातील महानगरपालिका संख्या?
माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी आपल्या भाषणाची सुरुवात करणारे भारतीय महान व्यक्तीचे नाव काय?
मेरा भारत महान म्हणजे काय?
रामचरितमानसमध्ये काकभुशुंडी कोण होते? या महान महाकाव्यात त्यांची भूमिका काय होती?
नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका म्हणजे काय? या तिन्हीमध्ये नेमका काय फरक आहे?
महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका कधी आणि कुठे स्थापन करण्यात आली?
महाराष्ट्रात प्रथम...येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली?