फोन आणि सिम

Parinam karak bolyasathi kon konte ghatak thevaveपरिणाम कारक बोलण्यासाठी कोण कोणते घटक लक्षात ठेवावेत?

परिणामकारक बोलणे म्हणजे.
 आपल्या बोलण्याचा परिणाम नकळत दुसऱ्यावर होणे.

परिणामकारक बोलण्याचे घटक

1) आपण कोणाला बोलतो त्या विषयी माहिती असणे आवश्यक आहे
उदा. एखादी व्यक्ती, सभेत
2) आपण कशा विषय बोलतो त्याची संपूर्ण माहिती असावी.
3) आपण बोलत असताना  विषय योग्य माडणे 
4) समोरच्या व्यक्तीचे ऐकने सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. (तो व्यक्ती काय म्हणत आहे हे समजून घेणे)
5)आपण बोलताना समोरच्या व्यक्ती योग्य प्रतिसाद देत आहे का हे सुध्दा समजणे आश्यक आहे,
6) भाषा स्पष्ट असणे 
7) आपण बोलतो ते भाषा समोरील व्यक्तीला समजेल अशी असावी (तुम्ही इग्रजी खूप चांगले बोलत आहात पण ते समोरील व्यक्तीला समजणे तेवढेच महत्वाचे आहे)
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

Parinam karak bolyasathi kon konte ghatak thevaveपरिणाम कारक बोलण्यासाठी कोण कोणते घटक लक्षात ठेवावेत?

Related Questions

17000 चे बजेट आहे, मला मोबाईल घ्यायचा आहे, कोणता घेऊ?
फोनमधील ॲप हाईड कसे करावे?
एअरटेल सिम हरवले आहे, पण ते दुसऱ्याच्या नावावर आहे, आणि तो व्यक्ती माहीत नाही, तरी तेच सिम मिळवण्यासाठी काय करता येईल?
8623020773 हा नंबर कोणाचा आहे, माहिती मिळेल का?
फोन पे वरती जे विमा (insurance) आहेत ते कायदेशीर आहेत का?
फोन पे द्वारे केलेले पेमेंट, जर ते दुसऱ्याला गेलं आहे, तर ते माघारी घेता येतं का?
फोन पे मधून केलेले पैसे मला परत मिळणार का?