पाटील
आपण पाटावर बसलो तर खूप खाली वाकावे लागते तर पाटावर बसून जेवण्याची योग्य पद्धत कोणती?
1 उत्तर
1
answers
आपण पाटावर बसलो तर खूप खाली वाकावे लागते तर पाटावर बसून जेवण्याची योग्य पद्धत कोणती?
1
Answer link
पाटा वर बसून जेवण्याची पद्धत आता फक्त खेडेगावात असेल असं वाटतंय. आधुनिकीकरण झाल्यामुळे सर्व नवनवीन बदल झाले आहेत. तसेच जेवण कशावर बसून करायचे हे वेगवगळ्या भागांमध्ये वेगवेगळे प्रकार दिसतात.
पाटावर बसून जेवण्याची पद्धत मी माझ्या लहान पणापासून बघत आलेय. पण घरातील सर्वच माणसे पाटा वर बसुन जेवत नसतं, तर फक्त पुरूष मंडळी च पाटावर बसून जेवत असायची. आणि घरातल्या स्त्रीया आसन ( कापडी) वर बसून जेवत. पाटावर बसण्याची पद्धत आमच्याकडे असल्यामुळे आम्हीही कधीतरी पाटावर बसुन जेवत असू पण पाटावर बसून ताटातील घास घेण्यासाठी थोड जास्तच खाली वाकावं लागायचं, अवघडल्या सारखा वाटायचं, थोड्य वेळासाठी पाठ दुखायची. आणि त्यामुळे आसनावर बसूनच जेवणं करणं बर वाटायचं. काय माहिती पाटावर बसून जेवणारे लोक कसे जेवतात, त्यांना अवघडत कस होत नाही ?
पाटावर बसून जेवण्याची योग्य पद्धत कोणती ?
"पाटावर सरळ बसले तरी ताटातील घास घेण्यासाठी खूप वाकावे लागते. पाटाची ऊंची जास्तं असते त्यामुळे वाकावे लागते. काही वेळा ताट सुध्दा घसरते किंवा फिरते.आपण कोणत्याही स्थितीत पाटावर बसण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अवघडल्या प्रमाणे होतेच. त्यामुळे पाटावर बसण्याची कोणती योग्य पद्धत आहे हे मला तर वाटतं नाही."
पण पाटाशिवाय इतर कोणत्या जेवणाच्या पद्धती आहेत, त्याचे फायदे आपण थोडक्यात बघू.
१. पाटावर ताट ठेऊन जेवणे -
मी बऱ्याच ठिकाणी अस बघितलं आहे की, पाटावर ताट ठेवून जेवण करतात. यामध्ये जेवण करणारा आसन ( चटई) वर बसतो. ही पद्धत योग्य वाटते, जर पाटाचा च वापर करायचा असेल तर.
२. चौरंगावर ताट ठेवून जेवणे
यामध्ये चौरंगावर ताट ठेवले जाते व जेवनारी व्यक्ती पाटावर बसते. ही पध्दत सध्या बऱ्याच मोठ्या रेसटॉरंट्स मध्ये बघायल मिळते. राजे महाराजे या पध्दतीने जेवण करत होते असा संदेश रेसटॉरंट्स वाले देतात आणि राजे महाराजांच्या पद्धतीने जेवण म्हणून रेसटॉरंट्स वाले सुद्धा खूप पैसे उकळतात. या पद्धतीत पाटावर बसून जेवणं करणे तसे योग्य वाटते. कारण जेवणाचे ताट हे योग्य उंचीवर असते. शरीर सरळ असते,वाकण्याची गरज पडत नाही.
3. बफे पद्धत - ही पद्धत तर अशी आहे की माणूस नीट व्यवस्थित बसुन जेवणं सुध्दा करू शकत नाही. कुत्रे माग लागल्यासारखं उभ्या उभ्या जेवणं करायचं, पंचपकवान असूनही जेवणाची तृप्ती मिळत नाही.
४. आसनावर ( चटई) बसून जेवणे - ही पद्धत सर्वोत्कृष्ट म्हटली तरी चालेल. कारण सुखासानामध्ये (शरीराला काही त्रास नाही अशा स्थितीत बसल्याने )बसून जेवल्याने शरीराला काही कष्ट होत नाही, जास्तं वाकण्याची गरज नाही, अन्न व्यवस्थित पचन होते.पाटा वर बसून जेवण्याची पद्धत आता फक्त खेडेगावात असेल असं वाटतंय. आधुनिकीकरण झाल्यामुळे सर्व नवनवीन बदल झाले आहेत. तसेच जेवण कशावर बसून करायचे हे वेगवगळ्या भागांमध्ये वेगवेगळे प्रकार दिसतात.
पाटावर बसून जेवण्याची पद्धत मी माझ्या लहान पणापासून बघत आलेय. पण घरातील सर्वच माणसे पाटा वर बसुन जेवत नसतं, तर फक्त पुरूष मंडळी च पाटावर बसून जेवत असायची. आणि घरातल्या स्त्रीया आसन ( कापडी) वर बसून जेवत. पाटावर बसण्याची पद्धत आमच्याकडे असल्यामुळे आम्हीही कधीतरी पाटावर बसुन जेवत असू पण पाटावर बसून ताटातील घास घेण्यासाठी थोड जास्तच खाली वाकावं लागायचं, अवघडल्या सारखा वाटायचं, थोड्य वेळासाठी पाठ दुखायची. आणि त्यामुळे आसनावर बसूनच जेवणं करणं बर वाटायचं. काय माहिती पाटावर बसून जेवणारे लोक कसे जेवतात, त्यांना अवघडत कस होत नाही ?
पाटावर बसून जेवण्याची योग्य पद्धत कोणती ?
"पाटावर सरळ बसले तरी ताटातील घास घेण्यासाठी खूप वाकावे लागते. पाटाची ऊंची जास्तं असते त्यामुळे वाकावे लागते. काही वेळा ताट सुध्दा घसरते किंवा फिरते.आपण कोणत्याही स्थितीत पाटावर बसण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अवघडल्या प्रमाणे होतेच. त्यामुळे पाटावर बसण्याची कोणती योग्य पद्धत आहे हे मला तर वाटतं नाही."

पण पाटाशिवाय इतर कोणत्या जेवणाच्या पद्धती आहेत, त्याचे फायदे आपण थोडक्यात बघू.
१. पाटावर ताट ठेऊन जेवणे -
मी बऱ्याच ठिकाणी अस बघितलं आहे की, पाटावर ताट ठेवून जेवण करतात. यामध्ये जेवण करणारा आसन ( चटई) वर बसतो. ही पद्धत योग्य वाटते, जर पाटाचा च वापर करायचा असेल तर.
२. चौरंगावर ताट ठेवून जेवणे
यामध्ये चौरंगावर ताट ठेवले जाते व जेवनारी व्यक्ती पाटावर बसते. ही पध्दत सध्या बऱ्याच मोठ्या रेसटॉरंट्स मध्ये बघायल मिळते. राजे महाराजे या पध्दतीने जेवण करत होते असा संदेश रेसटॉरंट्स वाले देतात आणि राजे महाराजांच्या पद्धतीने जेवण म्हणून रेसटॉरंट्स वाले सुद्धा खूप पैसे उकळतात. या पद्धतीत पाटावर बसून जेवणं करणे तसे योग्य वाटते. कारण जेवणाचे ताट हे योग्य उंचीवर असते. शरीर सरळ असते,वाकण्याची गरज पडत नाही.

3. बफे पद्धत - ही पद्धत तर अशी आहे की माणूस नीट व्यवस्थित बसुन जेवणं सुध्दा करू शकत नाही. कुत्रे माग लागल्यासारखं उभ्या उभ्या जेवणं करायचं, पंचपकवान असूनही जेवणाची तृप्ती मिळत नाही.

४. आसनावर ( चटई) बसून जेवणे - ही पद्धत सर्वोत्कृष्ट म्हटली तरी चालेल. कारण सुखासानामध्ये (शरीराला काही त्रास नाही अशा स्थितीत बसल्याने )बसून जेवल्याने शरीराला काही कष्ट होत नाही, जास्तं वाकण्याची गरज नाही, अन्न व्यवस्थित पचन होते.
५. डायनिंग टेबल
खुर्चीवर बसणे व टेबलवर ताट ठेऊन जेवणे. या पद्धतीमुळे जमिनीवर बसण्याची सवय कमी होते. पुढे उतार वयामध्ये जर गुडघेदुखी चां त्रास झाला तर कितीतरी लोकं जमिनीवर बसायचं सुद्धा सोडून देतात. जर आपल्याला पूर्वीपाूनच जमीनीवर बसून जेवण करण्याची सवय असेल तर आपल्याला गुडघेदुखी चां त्रास झाला तरी जमिनीवर बसण्यास जास्त अवघड जाणार नाही.
५. डायनिंग टेबल
खुर्चीवर बसणे व टेबलवर ताट ठेऊन जेवणे. या पद्धतीमुळे जमिनीवर बसण्याची सवय कमी होते. पुढे उतार वयामध्ये जर गुडघेदुखी चां त्रास झाला तर कितीतरी लोकं जमिनीवर बसायचं सुद्धा सोडून देतात. जर आपल्याला पूर्वीपाूनच जमीनीवर बसून जेवण करण्याची सवय असेल तर आपल्याला गुडघेदुखी चां त्रास झाला तरी जमिनीवर बसण्यास जास्त अवघड जाणार नाही.पाटा वर बसून जेवण्याची पद्धत आता फक्त खेडेगावात असेल असं वाटतंय. आधुनिकीकरण झाल्यामुळे सर्व नवनवीन बदल झाले आहेत. तसेच जेवण कशावर बसून करायचे हे वेगवगळ्या भागांमध्ये वेगवेगळे प्रकार दिसतात.