1 उत्तर
1
answers
ढग आकाशात कसे तरंगतात?
3
Answer link
ढग आकाशात कसे तरंगतात
वातावरणातील जास्त उंचीवरील सूक्ष्म जलकण व हिमकण हवेतील धूलिकणांभोवती एकत्र येऊन त्यापासून ढग तयार होतात . ढगांतील जलकण व हीमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने ते जवळजवळ वजन विरहित असतात त्यामुळे ढग हे आकाशात तरंगतात . २)उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो .
ढग सभोवतालच्या हवेपेक्षा हलके असतात. याचा अर्थ ते अक्षरशः आकाशात तरंगू शकतात. या प्रकरणात, हवेचा प्रवाह त्यांचा वेग वाढवण्यास सक्षम आहे.
जेव्हा ढग भरपूर आर्द्रता जमा करतात आणि जड होतात, तेव्हा पाऊस, गारा किंवा बर्फ पडू लागतो.