होमीयोपँथी

होमिओपॅथी औषधांमुळे नाकपूडी बंद होण्याची (choke up) शक्यता असते का? कारण मी जेव्हा होमिओपॅथी औषथ घेतो तेव्हा माझी नाकपूडी चोंदते.असं माझा अनुभव आहे.स़ध्या मी होमिओपॅथीच्या साबुदाण्यासारख्या व दुसऱ्या गोळ्या घेतोय तर माझी नाकपुडी चोंदत रहाते.होमिओपॅथी डाँक्टर असं होत नाही म्हणतात.

1 उत्तर
1 answers

0
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://me-m.ru/mr/treatment/gomeopaticheskii-preparat-ot-prostudy-rekomendacii-po-ispolzovaniyu/&ved=2ahUKEwj3_Yrq_bXzAhUXyjgGHenDCNoQFnoECAwQAQ&usg=AOvVaw2MSwTPvzJzykXBtu-vjpi4

होमिओपँथी औषध आणि सर्दी, खोकला तसेच नाकाशी संबंधित विविध समस्या याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी वरिल लेख वाचा. 
उत्तर लिहिले · 6/10/2021
कर्म · 25790