धरण

मांजरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

1 उत्तर
1 answers

मांजरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

4

मांजरा धरण मांजरा नदीवरील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धरण आहे. प्रकल्पिय साठा क्षमता, एकूण साठा = 224.09 दलघमी (8 TMC), उपयुक्त साठा = 176.96 दलघमी, मृत साठा = 47.130 दलघमी, पूर्ण संचय पातळी = 642.37 मी. 

मांजरा धरणाचे पाणलोट क्षेत्र

महासांगवी,पाटोदा,पांढरेवाडी,चौसाळा,पारगाव(वाशी),केज,नेकनूर,कळंब या ठिकाणी पाऊस पडल्यास मांजरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते.

कृष्णा-नीरा-सीना-मांजरा नदीजोड प्रकल्पाद्वारे बोगद्यातून कृष्णा,नीरा नदी खोऱ्यातील पाणी मांजरा धरणात आणण्यासाठी काम सुरु आहे. 
उत्तर लिहिले · 28/9/2021
कर्म · 44135

Related Questions

पाहिला मातीचा धरण कुट बांधला आहे?
मातीचा पहिला धरण कुठ आहे सांगा?
चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे?
राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे?
मांजरा धरण कोणत्या राज्य व जिल्हा?
धरण म्हणजे काय?
14 जुलै 1961 रोजी कोणते धरण फुटून पुणे शहरात पुराचे पाणी घुसले?