शिवाजी महाराज
शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला?
3 उत्तरे
3
answers
शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला?
2
Answer link
रयतेचे स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर दि. ६ जून १६७४ रोजी झाला.

0
Answer link
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला.
अधिक माहिती:
- तारीख: ६ जून १६७४
- स्थळ: रायगड किल्ला
- महत्व: या राज्याभिषेकाने शिवाजी महाराजांना स्वतंत्र शासक म्हणून मान्यता मिळाली आणि मराठा साम्राज्याची स्थापना झाली.