1 उत्तर
1
answers
४० वर्षांपूर्वी कोरोनाची भविष्यवाणी केली होती का? ते पुस्तक कोणते?
7
Answer link
"कोरोना" चीनचाच: १९८१ सालच्या पुस्तकात दावा
१९८१ मध्ये "दि आयज ऑफ डार्कनेस" नावाचे पुस्तक प्रकाशित झाले, ज्यांचे लेखक नाव डीन कोंट्ज आहे.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
----- पृष्ठ क्र. ३५३ मध्ये असे लिहिले गेले आहे की "कोरोना व्हायरस" चीनने त्याच्या मूळ गावी वुहानमधील प्रयोगशाळेत तयार केला होता आणि नंतर चीनने त्याचा उपयोग गरीब लोकांची लोकसंख्या कमी करण्यासाठी जैविक शस्त्राच्या रूपात केला जेणेकरून ती एक सुपर पॉवर बनू शकेल. हो, अजीब इत्तफाक म्हणजे कोरोनाचा प्रसार चीनच्या वुहान शहरातीलच आहे आणि आज हळूहळू या विषाणूने चीनसह अगदी संपूर्ण जगाचा ताबा घेतला आहे.
या पुस्तकात कोरोना विषाणूचे नाव "वुहान 400" असे ठेवले गेले आहे. या पुस्तकात असे आधीच सांगितले गेले आहे की चीन नंतर त्याच्या देशाच्या कक्षा वाढवण्यासाठी या विषाणूचा उपयोग जैविक शस्त्र म्हणून करेल ..
या पुस्तकात Wuhan-400 या शब्दांचा वापर केला आहे. हे वाचून लोक बुचकळ्यात पडले आहे की ४० वर्षांपूर्वी लेखकाला कोरोना व्हायरसबाबत अंदाज आला होता का?
*📚 काय आहे या कादंबरीतली भविष्यवाणी*
या कादंबरीत रंजक आणि खिळवून ठेवणारी कथा सांगण्यात आली आहे. कोरोना व्हायरस २०२० मध्ये जगभरात पसरतो अशी कथा या कादंबरीत लिहिण्यात आली आहे. लेखकांनं यात 'वूहान-४००' या व्हायरसचा उल्लेख केला आहे.
👉 'वूहान-४००' हा व्हायरस वूहान शहराच्या बाहेर RDNA प्रयोगशाळेत बनवण्यात आला होता.
👉जैविक शस्त्र असलेला हा व्हायरस ४०० सूक्ष्मजीवांच्या मदतीनं बनवण्यात आला होता.
👉'वूहान-४००' चा दुष्प्रभाव फक्त मानवी शरीरावर होत होता, प्राण्यांवर नाही.
जे या कादंबरीच्या कथेत सांगण्यात आलंय ते आज तसंच घडतंय का ? लेखकाला याबद्दल ४० वर्षांपूर्वीच माहिती होतं का? असे काही प्रश्न सध्या तरी अनुत्तरीतच आहेत.
*आणि चीनने ही अंमलबजावणी 2020 मध्ये केली आहे, ज्याच आज जग दु: ख भोगत आहे*