व्यवसायाची जाहिरात फेसबुकवर करण्यासाठी जी चित्रे (इमेजेस्) तयार केली जातात, ती कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये तयार करतात? असे काही फ्री सॉफ्टवेअर किंवा ॲप्स् आपल्याला माहिती आहेत का?
व्यवसायाची जाहिरात फेसबुकवर करण्यासाठी जी चित्रे (इमेजेस्) तयार केली जातात, ती कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये तयार करतात? असे काही फ्री सॉफ्टवेअर किंवा ॲप्स् आपल्याला माहिती आहेत का?
व्यवसायाची जाहिरात फेसबुकवर करण्यासाठी जी चित्रे तयार केली जातात ती अनेक वेग वेगळ्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने तयार केल्या जातात मुख्यतः फोटोशॉप आणि ईलस्ट्रेटर!
पण तुमच्याकडे फोटोशॉप आणि ईलस्ट्रेटरसाठी टीम नसेल तर तुम्ही अनेक फ्री अॅप आणि ऑनलाईन साधने वापरुन जाहिरातीसाठी लागणारी चित्रे तयार करु शकता.
१. व्यावसायिक फ्री इमेजेस साठी संकेतस्थळ
Beautiful Free Images & Pictures | Unsplash
1 million+ Stunning Free Images to Use Anywhere
२. Canva
येथे अनेक टेम्प्लेट्स उपलब्ध आहे.
Amazingly Simple Graphic Design Software
३. Picsart अॅप
अनेक क्रिएटिव्ह बनवायचे पर्याय आहेत.
४. Snapseed अॅप
मोठ्या सॉफ्टवेअर्स मध्ये उपलब्ध असणारे काही प्रमुख टूल्स ह्या अॅप मध्ये छोट्या स्वरूपात उपलब्ध आहे
या सर्व साधनांचा (एक किंवा एकापेक्षा जास्त एकत्र वापरुन) छान क्रिएटिव्ह तयार करू शकता.