स्पॅम
मला एक कॉल आला +911725357097 या नंबर वरून आणि फक्त thank you म्हणून कट झाला , आणि अजूनही +912242894312 या नंबर वरून कॉल येत आहे मी ब्लॉक केलेला आहे तरीही स्पॅम मध्ये येत आहे पण पहिला कॉल मी receive केला काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना?
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers