दंतुर समुद्र किनारे म्हणजे कसे?
2 उत्तरे
2
answers
दंतुर समुद्र किनारे म्हणजे कसे?
1
Answer link
दंतुर समुद्र किनारा म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरील खडक झिजून झिजून अनुकुचीदार झालेला असतो.असे समुद्रकिनारे फारच धोकादायक असतात.
0
Answer link
दंतुर समुद्र किनारे:
दंतुर समुद्र किनारे म्हणजे अनियमित आणि खडबडीत किनारपट्टी. ह्या किनाऱ्यांची लांबी जास्त असते कारण ते अनेक ठिकाणी आतपर्यंत गेलेले असतात.
उदाहरण: नॉर्वे आणि स्कॉटलंड मधील किनारे.