नामजप
रोज देवाचे मंत्र किंवा स्वामी समर्थ यांचे मंत्र बोलल्याने माणसाच्या जीवनात काही फरक पडतो का?
3 उत्तरे
3
answers
रोज देवाचे मंत्र किंवा स्वामी समर्थ यांचे मंत्र बोलल्याने माणसाच्या जीवनात काही फरक पडतो का?
6
Answer link
देवाचे मंत्र रोज पठन केल्याने सकारात्मक ऊर्जेची आपल्याला प्राप्ती होत असते .आणि ति ऊर्जा नेहमी आपल्या जिवनात बदल घडवत असते.
5
Answer link
केवळ म्हणायचा म्हणून मंत्र म्हटल्याने काही उपयौग होणार नाही.पण जर मनापासून म्हटला तर मात्र किंचितसा का होईना पण फरक पडतो.रामनामाचा जप करण्याने वाल्याकोळ्याच्या जीवनात किती फरक पडला हे सर्वजण जाणतात.