43,200 सेकंद म्हणजे किती तास?
8 उत्तरे
8
answers
43,200 सेकंद म्हणजे किती तास?
2
Answer link
3600 सेकंद म्हणजे एक तास
43200 सेकंद म्हणजे 12 तास.
(43200 भागिले 3600 सेकंद म्हणजे 12 तास)
43200 सेकंद म्हणजे 12 तास.
(43200 भागिले 3600 सेकंद म्हणजे 12 तास)
0
Answer link
43,200 सेकंद म्हणजे 12 तास होतात.
स्पष्टीकरण:
- 1 तास = 60 मिनिटे
- 1 मिनिट = 60 सेकंद
- म्हणून, 1 तास = 60 x 60 = 3600 सेकंद
- 43,200 सेकंद = 43,200 / 3600 = 12 तास