समाजशास्त्र निसर्ग रसायनशास्त्र science आवर्त सारणी

एकूण किती मूलद्रव्ये ज्ञात आहे ? त्यापैकी किती निसर्गात आढळतात ?

2 उत्तरे
2 answers

एकूण किती मूलद्रव्ये ज्ञात आहे ? त्यापैकी किती निसर्गात आढळतात ?

2
119 मूलद्रव्ये ज्ञात असून, त्यातील प्रथम 92 निसर्गात आढळतात, उर्वरीत मानवनिर्मित आहेत
उत्तर लिहिले · 13/10/2017
कर्म · 2420
0
92 118एकूण किती या मूलद्रव्यां आहेत त्यापैकी किती निसर्गात आढळतात 

उत्तर लिहिले · 5/7/2023
कर्म · 0

Related Questions

आधुनिक आवर्त सारणीचे निरीक्षण करून हॅलोजन कुलातील मूलद्रव्यांच्या क्रियाशीलतीत दिसून येणारी प्रणवता स्पष्ट करा?
गण व आवर्त म्हणजे काय?
आवर्त सारणीतील गण व आवर्त यांचा फरक कोणता?
mazya mobile madhe virus ahe pn flash marla tari kahi gela nahi tr me kay karu warranty period madhe pn nahi ahe ?