शिवाजी महाराज
शिवाजी महाराजांची उंची आणि वजन किती होते?
4 उत्तरे
4
answers
शिवाजी महाराजांची उंची आणि वजन किती होते?
20
Answer link
शिवाजी महाराजांची उंची ही न मोजता येणारी आहे, आज पूर्ण जगाला हेवा वाटेल अशी त्यांची उंची होती , अमेरिकेत बोस्टन विद्यापीठात शिवाजी दि मॅनेजमेंट गुरू या विषयावर 100 मार्कंचा पेपर घेतला जातो, पाकिस्तान मध्ये राजा कसा असावा हे पुस्तक शिकवले जाते,व्हियतनामच्या युद्धात शिवकालिन गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करून अमेरिका सारख्या सैन्याला जेरीस आणले उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.यावरून राजांची उंचीची कल्पना येते,
वजन हे न मोजता येणारे आहे कारण त्यांच्या शब्दावर स्वराज्यासाठी जीव देणारे मावळे होते या मावळ्यांचा जीवावर राजे स्वराज्य स्थापन करू शकले

छत्रपती शिवरायांची उंची आभाळा एवढी होती आणि जुलमी मोघल सत्ता चिरडून टाकण्या इतकं वजन होतं.
ऐतिहासिक संदर्भ साधनांवरुन पुढिल ठोस निष्कर्ष सांगता येतील.
(http://www.pandharpurlive.com/2015/02/blog-post_27.html?m=0)
* छत्रपती शिवाजी महाराजांची उंची साडे पाच ते सहा फूट होती. :-छत्रपती शिवरायांचे दैनंदिन राहणीमान अत्यंत साधेपणाचे होते. त्यांचा दैनंदिन पोशाख हा त्याकाळातील सर्वसामान्य लोकांप्रमाणेच साधेपणाचा होता.
* छत्रपती शिवराय हे संपुर्ण जीवनभर निर्व्यसनी होते.
* छत्रपती शिवराय हे दिवसातून एकच वेळ जेवन करीत असत.
* मोहिमांच्या वेळी कसल्याही प्रकारचा डामडौल नसे. ते फक्त दोन तंबू असत. 1664 च्या सुरतेच्या मोहिमेत तर राजे तंबू शिवाय एका झाडाखाली बसलेले आढळतात.
* छत्रपती शिवरायांचा दरबारी पोशाख मात्र लक्षवेदी असे. त्यामध्ये शुभ्र पार्श्वभुमीवरील वस्त्रांवर फुलाफुलांंचा चिटाचा चोळणा, डाव्या खांद्यावर सोनेरी भरतकाम केलेले चढाव,सोनेरी शिरपेच त्यावरील हिरेजडित तुरा,काळे पीस आणि शुभ्र मोती राजांच्या शिरपेचाच्या विशिष्ठ आकारावरुन राजे सहज ओळखू येत. राजांच्या डाव्या हातात लांब आणि सरळ अशी बहुदा भवानी तलवार आणि उजव्या हातात डाव्या बाजूला खोचलेली कट्यार असा असे.
* छत्रपती शिवरायांच्या चेहर्याचे वर्णन असे, काळ्या दाढीमिश्या, बाजूंचे केस लांब, डोळे मोठे व तेजस्वी, नजर अत्यंत भेदक व सावध, बोलताना स्मितहास्य करीत संवाद साधण्याची खुबी. रंगाने गोरे.
* छत्रपती शिवरायांच्या उंचीच्या मानाने हातांची लांबी नजरेत भरणारी.
* राज्याभिषेक प्रसंगी वजन सरासरी 70 ते 72 किलो.
अधिक माहिती साठी लिंक

0
Answer link
शिवाजी महाराजांची उंची आणि वजन अचूकपणे सांगणे कठीण आहे, कारण त्या काळात ते मोजण्याची पद्धत उपलब्ध नव्हती. तरीही, काही ऐतिहासिक नोंदी आणि अभ्यासकांच्या अंदाजानुसार माहिती खालीलप्रमाणे आहे:
या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
उंची:
- शिवाजी महाराजांची उंची अंदाजे ५ फूट ६ इंच (167 cm) ते ५ फूट ८ इंच (172 cm) असावी असा अंदाज आहे.
वजन:
- त्यांच्या वजनाबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही, परंतु ते मजबूत बांध्याचे होते.
संदर्भ:
- Wikipedia (शिवाजी महाराज - विकिपीडिया)