
पाण्याच्या लाटा
0
Answer link
लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण यारा आहे. (२) काही वेळा सागरतळाशी भूकंप झाल्यास किंया ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यासही लाटा निर्माण होतात.
समुद्रात निर्माण होणाऱ्या लाटा खर म्हणजे ऊर्जेचा एक प्रकार असतो. पाण्याची आडवी हालचाल म्हणजे लाट होय. निर्माण झालेली ऊर्जा लाट किनाऱ्यावर आल्यानंतर मुक्त होते