Topic icon

MS

1
बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवरायांच्या लष्करी हेर खात्याचे प्रमुख होते. अनेक प्रकारची वेषांतरे , नकला , आवाज काढणे यांत ते माहीर होते. तसेच अनेक डोंगर , दऱ्याखोऱ्यांची , प्रदेशांची त्यांना खडानखडा माहीती होती.
उत्तर लिहिले · 28/9/2019
कर्म · 10370
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
3
परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणेच हा जिल्हा प्रथम निजामाच्या अधिपत्याखाली होता. परभणीला आधी प्रभावतीनगर असे म्हणत. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर जिल्हा  व पश्चिमेस बीड जिल्हा व जालना जिल्हा आहे. परभणी महाराष्ट्राच्या इतर महत्वाच्या शहरांशी तसेच शेजारील आंध्र प्रदेश राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
उत्तर लिहिले · 30/6/2018
कर्म · 25725
1
तुम्ही Arts, commerce व Science या तिन्हीपैकी कोणत्याही शाखेतून पदवीधर झालेला असाल तर आपण MPSC परिक्षेसाठी पात्र आहात!
उत्तर लिहिले · 1/10/2018
कर्म · 9340
0
माझ्या मते तुम्ही ते करु शकाल पण Gap सर्टीफिकेट देऊन ॲडमिशन घेऊ शकता...खर्चाबाबत मात्र मला माहिती नाही!
उत्तर लिहिले · 1/10/2018
कर्म · 9340