15
Answer link
खुशखबर..... खुशखबर.... खुशखबर...
आपण आपल्या गावात रेशन दुकानातुन रेशन घेतो. परंतु रेशन दुकानदार आपल्याला पावती माञ देत नाही. म्हणुन
महाराष्ट् शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे. आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.
आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करु शकतो.
https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp
रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे.किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो.
https://mahaepos.gov.in/FPS_Trans_Abstract.jsp
रेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे
https://mahaepos.gov.in/FPS_Status.jsp
_*☎️मोदी सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेण्यात समस्या येत असेल तर करा ‘या’ क्रमांकावर कॉल*_
*🔰📶महा डिजी। शासकीय योजना*
🛍️ *किती धान्य मिळतं :*
📣केंद्र सरकारने PMGKAY अंतर्गत 81 कोटीहून अधिक लोकांना नोव्हेंबर 2020 पर्यंत धान्य देण्याची घोषणा केली होती. तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाहीत त्यांनाही रेशन दिले जात आहे. मात्र ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यांच्याकडे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत गुलाबी, पिवळ्या आणि खाकी शिधापत्रिकाधारकांना प्रति सदस्य 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबासाठी एक किलो डाळ मोफत देण्यात येते.
*⭕रेशन न दिल्यास कडक कारवाई केली जाईल*
अशा परिस्थितीत कोणत्याही कार्डधारकांना नि: शुल्क रेशन मिळण्यास अडचण येत असेल तर ते संबंधित जिल्हा अन्न व पुरवठा नियंत्रक कार्यालयात किंवा राज्य ग्राहक सहाय्य केंद्रावर त्याबाबत तक्रार करू शकतात. यासाठी सरकारने 1800-180-2087, 1800-212-5512 आणि 1967 हे टोल फ्री क्रमांक सुरु केलेले आहेत. या नंबरवर ग्राहक त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात. अनेक राज्य सरकारांनी स्वतंत्रपणे हेल्पलाइन क्रमांक देखील सुरु केलेले आहेत.
रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी खालील लिंक वर पहावे.
http://mahafood.gov.in/pggrams/
वरील वेबसाईट ही शासनाची अधिकृत आहे. जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करुन घ्यावे. व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई-मेल: helpline.mhpds.gov.in पाठवावा. असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे.
हा मेसेज जास्तीत जास्त लोकांना पर्यत पाठवा. धन्यवाद🙏🙏🙏🙏
*महत्वपुर्ण_माहिती*
*🍀स्वस्त धान्य दुकानातील धान्य दर..!*🌴
*गहू - २ रू. किलो*
*तांदूळ- ३ रू. किलो*
*साखर - २० रू . किलो*
*तुरदाळ- ३५ रू. किलो*
*उडीद दाळ - ४४ रू किलो*
*घासलेट (रॉकेल #केरोसीन ) - २४:५० ( चोवीस रपये पन्नास पैसे लीटर )*
जर दुकानदार तुमच्या कडून या पेक्षा जास्त दर असेल व तुम्हाला माल (राशन) घेतल्याची पावती देत नसेल तर स्थानिक #पोलीस_ठाणे (स्टेशन) ला जाऊन तक्रार दाखल करू शकता..!
*चोरांना खुलेआम आपली लूट करन्याची संधी देवू नका...!*
सदरील दर हे चालू दर आहेत याची नोंद घ्यावी..! जागा ग्राहक जागा ! आता माल (रेशन) घेतल्यास त्याची पावती मागून घ्या. देत नसेल तर पोलीसात तक्रार करा. आरबीएम वृत्त वाहिनी महाराष्ट्र (RBM news Maharashtra) तुमच्या सोबत. जाहिरात व बातम्या प्रसारीत करण्यासाठी संपर्क ९९७०२२८२३६ करा. आम्ही तुमची नक्कीच मदत करू.🍃
आपले राशनकार्ड चेक करण्यासाठी लिंक
राशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी लिंक
राशन दुकानदारांनी शासनाकडून किती धान्य घेतले पाहण्यासाठी लिंक
राशन दुकानदाराविरुद्ध तक्रार देण्यासाठी लिंक
राशन साठी ईमेल
रेशनकार्ड-RATION CARD(शिधापत्रिका)संदर्भातील माहिती?
अधिक माहितीसाठी व्हिडीओ:
https://youtu.be/xwEytlXzxPI

____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy